सुतार पत्रिका विश्व चे वार्ताहर प्रतिनिधी होण्यास इच्छुक असल्यास Yes ला क्लिक करा.
आपण कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, प्रतिनिधित्व करण्यास तयार आहात याची खाली नोंद करा. एका तालुक्यातून एक प्रतिनिधी व एक जिल्ह्यातून ४ प्रतिनिधी निवडले जातील. जास्ती अर्ज प्राप्त झाल्यास योग्यतेनुसार निवड करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपादक - ९४२२३३७७४४ यांचेशी संपर्क करा.